Posts

Showing posts from February, 2017

आशा...

असाच एक रम्य दिवस सुरु झाला होता.. खरंतर दिवस उजाडायची वेळ होत आली होती.. ते जणू त्याची वाट बघतच पार्कात उभं होतं... पण अजून तरी त्याची निराशाच झाली होती.. ऐन थंडीत रोज ढग कुठून य...

मन शांsत निजावे…

मन शांsत निजावे… 'काय कटकट आहे साला..रोज तेच तेच..वेळ देत नाही..बाहेर जाऊया…वेळ देत नाही..बाहेर जाऊया.. काय टाईम पास करत फिरत असतो का..? कामच करतोय ना..? कोणासाठी करतो..? घरासाठीच ना..? जगणं मुश्किल करुन टाकलंय तुम्ही दोघींनी माझं.. बाहेर कटकट..दिवसभर वणवण आणि घरी आलं की ही कटकट..वैताग आला जगायचा..' ऋषीचा सगळा राग एकदम घरात बाहेर पडला.. आणि त्याची आई आणि बायको ऋचा बघतच राहिल्या.. ऋचाने आईंना नजरेनेच खुणावलं..तशा आई पुढे झाल्या आणि ऋषीच्या डोक्यावरुन हात फिरवला.. 'शांत हो रे…आमचं चुकलं..पण तुला जरा बदल मिळावा म्हणून म्हणत होतो चार दिवस बाहेर जाऊया..गेले काही दिवस आम्ही बघतोय तू खूप टेन्शन मध्ये असतोस..काही सांगत नाहीस..लवकर जातोस..उशिरा येतोस..तब्बेत पण खराब होत चालली आहे तुझी…पण राहिलं..पुन्हा नाही बोलणार…' काही वेळ शांततेत गेला.. आणि ऋषी बोलू लागला.. 'मी तुम्हा दोघींपासून काहीतरी लपवलंय इतके दिवस..पण आज सांगून टाकतो…माझी नोकरी गेली आहे..आज महिना होईल.. रोज प्रयत्न करतोय नवीन नोकरी शोधायचे..पण हाती फक्त निराशाच येते आहे…आणि त्यात...