दर्द
#दर्द #यादपियाकीआए दर्द.. 'अम्मी..मै खेलने जाऊ..?!' 'साया…और तालीम कौन लेगा..?' 'अम्मी..अभी मुझे खेलने जाना है, मुमताज राह देख रही होगी..' 'फिर वापीस घर मत आना…' साया रागातच घरात निघून गेली...
माझं नाव कांचन.. राधा नव्हे..पण ह्या नावाशी अंतरबाह्य जोडली गेले आहे मी..खरंतर फक्त मीच नाही तर आपण सगळेच.. कसे….? सांगते! त्याचसाठी तर हा ब्लॉग प्रपंच!